Surprise Me!

Swarajya Rakshak Sambhaji | सोयराबाई 'नजरकैदेत'! | Zee Marathi | Episode Update

2019-01-28 1 Dailymotion

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत अनाजीपंत सोयराबाई आणि संभाजी महाराजांविरुद्ध कारस्थान आखतात आणि तशी एक चिट्ठी सोयराबाईंसाठी पाठवतात. मात्र ती चिट्ठी संभाजी महाराजांच्या हाती लागते आणि ते सोयराबाईंना नजरकैदेत ठेवतात. आता काय होणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.